लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता जमा.| Ladki bahin

तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का?

तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का?

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता. आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी जमा झालेला आहे जर का तुम्हाला अजूनही हप्ता भेटला नसेल तर खाली दिलेल्या टूलवर ते तुम्ही पाहू शकता की तुम्हाला हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो.

लाडकी बहीण योजना – हप्ता

लाडकी बहीण योजना
हप्ता स्टेटस

Leave a Comment